म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक.

नवीमुंबई (मंगेश जाधव)-दिनांक २०/०५/२६ रोजी, उत्तर शिव येथे म्हाडा संस्थेकडून उत्तर शिव परिसरात शासकीय गुरचरण जमिनीची जबरदस्तीने मोजणी करून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

या पार्श्वभूमीवर, परिसरातील 14 गावांतील नागरिकांनी एकजूट दाखवत ठाम भूमिका घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. नागरिकांच्या या एकसंघ आंदोलनामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. या कार्यवाही दरम्यान तातडीने हस्तक्षेप करत म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या ठोस भूमिकेमुळे सध्या सुरू असलेली कारवाई थांबवण्यात आली असून, या संपूर्ण विषयावर निर्णय घेण्यासाठी लवकरच अधिकृत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 14 गावांतील गुरचरण जमीन ही स्थानिक ग्रामस्थांची जीवनरेखा आहे. कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही ही भूमिका घेण्यात आली. जर अशीच एकजूट कायम राहिली, तर 14 गावांच्या विकासाला कोणीही अडथळा आणू शकत नाही.

या आंदोलनात श्री. बाबाजी पाटील, नगरसेवक, भरत भोईर, नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक, श्री. शशिकांत भोईर, श्री. संतोष केणे, श्री. निलेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. श्रीराम पौड, तहसीलदार, 14 गाव संघर्ष समितीचे श्री. लक्ष्मण पाटील, नगरसेवक, सौ. प्रतीक्षाताई पाटील, सौ. सविता रामचंद्र सांगळे, नगरसेविका, सरपंच श्री. उमेश गायकर, वाकलन , श्री. रामनाथ पाटील, श्री. राम भोईर, श्री. गणेश जयपाल, श्री. भरत भोईर, तालुकाप्रमुख श्री. गुरुनाथ वालीलकर, श्री. जीवन वलीलकर, श्री. गुरुनाथ पाटील, श्री. रमेश पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य, श्री. कैलाश शेठ पाटील, तसेच चौदा गावातील ग्रामस्थ आणि उत्तर शिव येथील ग्रामस्थ उपस्थित असेच प्रशासनातील म्हाडा अधिकारी शिंदे साहेब तसेच हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न...उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप...हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली... कारवाई तात्पुरती स्थगित... लवकरच निर्णायक...
Read More
म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार   ऐतिहासिक युद्धनौकेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना; स्कुबा डायव्हिंगसह सागरी...
Read More
सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

  फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर  ...
Read More
फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे  21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध पर्यावरण आणि जनजीवन धोक्यात आणणारे प्रकल्प सहन करणार नाही; अमोल बोळे...
Read More
बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती रत्नागिरी -(वार्ताहर)...
Read More
योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती*  कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती

गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता होणार इलेक्ट्रिक; मुंबई बँकेकडून विशेष कर्ज योजना

गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता होणार इलेक्ट्रिक; मुंबई बँकेकडून विशेष कर्ज योजना नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांच्या बैठकीत निर्णय;...
Read More
गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता होणार इलेक्ट्रिक; मुंबई बँकेकडून विशेष कर्ज योजना

१७० पेक्षा अधिक महिला व बालकांनी घेतला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा प्रेरणादायी अनुभव

१७० पेक्षा अधिक महिला व बालकांनी घेतला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा प्रेरणादायी अनुभव नवीमुंबई (मंगेश जाधव) गोरेगाव येथे एक विशेष सामाजिक...
Read More
१७० पेक्षा अधिक महिला व बालकांनी घेतला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा प्रेरणादायी अनुभव

जांभारीत भीषण स्फोट; जंगलात सापडले तब्बल २५ जिवंत गावठी बॉम्ब

जांभारीत भीषण स्फोट; जंगलात सापडले तब्बल २५ जिवंत गावठी बॉम्ब रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुका मधील जांभारी परिसरात...
Read More
जांभारीत भीषण स्फोट; जंगलात सापडले तब्बल २५ जिवंत गावठी बॉम्ब

रत्नागिरीत अणुऊर्जेची महास्फोटक गुंतवणूक! बारसूत अदानी, पूर्णगडात रिलायन्सचे प्रकल्प; फडणवीसांच्या उपस्थितीत करार

रत्नागिरीत अणुऊर्जेची महास्फोटक गुंतवणूक! बारसूत अदानी, पूर्णगडात रिलायन्सचे प्रकल्प; फडणवीसांच्या उपस्थितीत करार महाराष्ट्रात अणुऊर्जा क्षेत्राला मोठी चालना; रत्नागिरी-सिंधुदुर्गात लाखो कोटींची...
Read More
रत्नागिरीत अणुऊर्जेची महास्फोटक गुंतवणूक! बारसूत अदानी, पूर्णगडात रिलायन्सचे प्रकल्प; फडणवीसांच्या उपस्थितीत करार

लाडकी बहीण योजनेत 70 लाख महिलांची घट; ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्या 1.77 कोटींवर

लाडकी बहीण योजनेत 70 लाख महिलांची घट; ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्या 1.77 कोटींवर   मार्च-एप्रिलचे पैसे एकत्र जमा; ऑनलाईन ई-केवायसी बंद,...
Read More
लाडकी बहीण योजनेत 70 लाख महिलांची घट; ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्या 1.77 कोटींवर
shivam