शासनाची इमारत बेकायदेशीर पणें पाडली , संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, उपोषणकर्त्यांची मागणी..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाची इमारत पाडली बेकायदेशीर पाडली , संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, उपोषणकर्त्यांची मागणी…..

गुहागर  ( वार्ताहर) – शासनाची इमारत पाडली बेकायदेशीर पाडली , संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, उपोषणकर्त्यांची मागणी केली आहे.

गुहागर तालुक्यातील मासू ग्रामपंचायतच्या सरपंचांबाबत वारंवार तक्रारी करूनही सरपंचांमध्ये बदल होत नसल्याने येथील ग्रामस्थांनी कायदेशीर पद्धतीने मासू येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उपोषण केले. तसेच ग्रामपंचायत इमारत सुस्थितीत असताना पाडण्यात आली. सदर इमारत निर्लेखित करताना म्हणजेच शासनाची इमारत पाडण्याची कोणतीही परवानगी न घेता इमारत तोडली. त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.

शासनाची इमारत पाडली बेकायदेशीर पाडली , संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, उपोषणकर्त्यांची मागणी. ….

ग्रामपंचायत इमारत मंजूर करणे कामी सदरचा प्रस्ताव हा खोटी कागदपत्र जोडून केलेला आहे. अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत जागेचे बक्षीसपत्र नसताना जि. प. मासू शाळा नं. ३ शाळेच्या जागेचे बक्षीसपत्र जोडून शासनाची फसवणूक केलेली आहे. तरी सदर शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक करणारे तत्कालीन ग्रामसेवक व सध्याचे ग्रामसेवक, गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर यांचेवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे तत्काळ निलंबन करावे, त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी रत्नागिरी तसेच शासनाची फसवणूक केलेली आहे. त्याचे संदर्भीय पुरावे उपलब्ध असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. संबंधित ग्रामपंचायतीच्या ठेकेदारांनी ग्रामपंचायत तोडण्याची परवानगी नसताना तसेच निर्लेखनाची कोणतीही परवानगी नसताना इमारत तोडली आहे. त्यामुळे सदर इमारत पूर्वस्थितीत बांधून द्यावी, व त्यांची ती विनाकारण तोडली म्हणून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी व हे सगळे बेकायदेशीर असताना ग्रामपंचायत मंजूर इमारत असलेल्या निधीतून कोणताही ग्रामपंचायत ठराव नसताना सुमारे २ लाख रुपये बेकायदेशीररित्या खर्च केले. सदर खर्च करणारे अधिकारी व अभियंता यांचेकडून वसूल करावी तसेच त्यांचेवर कारवाई करावी, सदर इमारत प्रस्तावित असलेल्या जागेवर मासू बौद्धवाडी येथे बांधण्यात यावी. या इमारतीचा पाया पूर्ण झाला असून सुमारे दोन लाख रुपये यावर खर्च केले आहेत. या जागेचे बक्षीस पत्रही झालेले नसून शाळेजवळील दुसर्‍या जागेचे बक्षिसपत्राला जोडले आहेत. वस्तीपासून इमारत लांब असल्याने येथील ग्रामस्थांना याचा मनस्ताप होणार आहे, असेही उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग