वेलदूर नवानगर शाळेमध्ये सरस्वती विसर्जन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर शाळेमध्ये सरस्वती विसर्जन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

banner

गुहागर -(वार्ताहर) :   वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सरस्वती पूजन कार्यक्रम अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.आज सायंकाळी सर्व भक्तगण विद्यार्थी यांनी मिरवणुकीने सरस्वतीचे विसर्जन ऐतिहासिक दाभोळखाडी मध्ये केले .त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर , ग्रामपंचायत सदस्य मारुती अप्पा रोहिलकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षक अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला व विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमच्या whatsup group 👇 Join व्हा.

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...