सावर्डे विद्यालयाचा संघ करणार रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सावर्डे विद्यालय शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजयी…. 

सावर्डे विद्यालयाचा संघ करणार रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

सावर्डे – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे जोगळेकर रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 19 वर्षे वयोगटातील या स्पर्धेमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे च्या संघाने चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.सावर्डेच्या संघाने उपांत्य फेरीत राजापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाविरुध्द झालेल्या सामन्यात 29 धावांचे आव्हान दिले. राजापूर संघाने अवघ्या 23 धावांमध्ये हार पत्करली व अंतिम सामन्यात गुहागर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघा विरुध्द झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली व चार ओव्हर मध्ये 41 धावा केल्या व अवघ्या 16 धावांमध्ये गुहागर संघाने हार मानली व सावर्डे विद्यालयाच्या संघाने अंतिम सामन्यात विजय संपादन केला. यामध्ये सावर्डे संघाचा कर्णधार कुणाल मस्कर यांनी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला, तन्मय कांबळे, प्रथमेश थोरात, विघ्नेश बने, श्रवण मिस्त्री, ओंकार कदम, यश डिके, आयुष भंडारी, आदित्य गुजर, सागर सुर्वे,आर्यन गुडेकर या खेळाडूंनी सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून प्रेक्षकांची मनी जिंकली. विद्यालयाचा 19 वर्षे वयोगटातील मुलांचा संघ विभागस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. वरील सर्व खेळाडूंना प्रशिक्षक शिरीष जाधव, व क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, रोहित गमरे व प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन व संचालक शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी, सचिव महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी संस्थापक अनिरुद्ध निकम,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हास्तरावर विजय प्राप्त करणारा सावर्डे विद्यालयाचा संघ व मार्गदर्शक शिक्षक

____________________

???????? Join Whatsapp Group

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई