लोकायत प्रकाशन संयोजितमीत फाउंडेशन (रजि.) तर्फे दिवाळी निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लोकायत प्रकाशन संयोजितमीत फाउंडेशन (रजि.) तर्फे दिवाळी निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन….

तळवली (मंगेश जाधव).
लोकायत प्रकाशन संयोजित मीत फाउंडेशन (रजि.) तर्फे दिवाळी निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धोचे आयोजन करण्यात आले आले असून ‘प्रदूषण विरहित दिवाळी ‘ आणि ‘आठवणीतील दिवाळी’ या दोन्ही विषयांवर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी चित्र आणि निबंध पाठवताना नाव, पत्ता, वय, शिक्षण, संपर्क क्रमांक, ईमेल अशी स्वतःची माहिती देणे बंधनकारक असेल अन्यथा चित्र व निबंध ग्राह्य धरले जाणार नाही. ३१ ऑक्टोबर २०२४ ही या स्पर्धेची शेवटी तारीख असून ९९६९३७४९३७ या क्रमांकावर स्पर्धकांचे चित्र व निबंधा सोबत स्वतःची माहीती पााठवावी.

या स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे असून, त्यात वयाची अट नाही, फक्त स्पर्धक विद्यार्थी असणे आवश्यक आहे. स्पर्धा फक्त मुुंबई , मुंबई उपनगर, ठाणे, व पालघर जिल्ह्या करीता मर्यादीत असेल. स्पर्धकांनी काढलेले चित्र पुढील दिलेल्या व्हाटसअप क्रमांकावर पीडीएफ व जेपीजी स्वरूपात पाठवावे. स्पर्धकांनी चित्र स्वतः काढलेले असावे सोबत चित्र काढतानाचा सेल्फी सुध्दा व्हॉट्‌सअप क्रमांक पाठवणे बंधनकारक आहे. निबंधाची शब्द मर्यादा १००० शब्द असेल. चित्र काढताना A३, A४ कागदाचा वापर करावा. स्पर्धेदरम्यान वेळोवेळी करण्यात आलेला बदल आणि हक्क हे फाउंडेशनच्या समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे प्रमाणपत्र, पुस्तक व व रोख रक्कम देण्यात येणार असून उतेजनार्थ विजेत्या स्पर्धकाला प्रमाणपत्र व पुस्तक अशी पारितोषिके देण्यात येतील. निकालाची तारीख व पारिताषिक वितरण हे स्पर्धेनंतर सर्व स्पर्धकांना व्हाटसअपद्वारे कळविण्यात येईल. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत रजिस्टे्रशन उपलब्ध असेल. रजिस्ट्रेशन करीता वरील QR कोड सॅन करावा आणि महिती भरावी.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound