महागाईची झळ सर्व सामान्यांना बसणार,ऐन दिवाळीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? ऐन दिवाळीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ.

 

???? ६२ रूपयांनी गँस महागला; हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता

 

???? महागाईची झळ सर्व सामान्यांना बसणार

मुंबई – देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.ऐन सणासुदीत सर्व सामान्यांना महागाईचा झटका बसला आहे.सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2024 पासून 19 किलो च्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.इंडियन ऑइलने एक नोव्हेंबर पासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.आता गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. ऐन सणासुदीत व्यावसायिक गँस महागल्याने हॉटेलमधील खाद्य पदार्थ महागण्याची शक्यता आहे. तर १४ किलो घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जशीच्या तशी आहे. त्यात बदल झालेला नाही.

बदल झाला नसला तरी सर्व महागाई सर्व सामान्यांच्या जीवाला पुजलेली आहे..

तेल कंपन्या दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी गॅल सिलेंडरचे नवे दर जारी करतात. त्यानुसार आज तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरांनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1740 रुपयांनी वाढून 1802 रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये 1850 रुपयांनी किंमत वाढून 1911.50 रुपये इतकी झाली आहे. मुंबईत 1692.50 रुपयांनी वाढून व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1754.50 रुपये इतकी झाली आहे.चेन्नईत 1903 रुपयांनी वाढून 1964.50 रुपयावर पोहचली आहे. ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली होती.मागच्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपये ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. सर्वसामान्यांना दिलासा म्हणजे घरगुती एलपीजी सिलेंडर च्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

 

जुलै 2024 पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. 1 जुलै 2024 रोजी तेल कंपन्यांनी LPG किमतीत कपातीची भेट दिली होती. मात्र पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 8.50 रुपयांनी महागला. त्यानंतर सप्टेंबरला महिन्यातही सर्व सामान्यांना महागाईचा धक्का बसला.ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली होती. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाब्यांच्या खाद्य पदार्थांच्या दरांवर परिणाम होऊ शकतो.या ठिकाणी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो.आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर च्या किंमतीत वाढ झाली आहे.मात्र,घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंट्स मधील जेवणाचे दर वाढू शकतात.

जनता आधीच मेटाकुटीला आलेली असताना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.

आधीच कर्जाचा डोंगर करून ठेवलेला आहे.निवडणुका जवळ आल्या की स्वतःसाठी जनतेला प्रलोभने द्यायची परंतु अशा योजना आणल्याने सामान्यांच्या किशातून रक्कम काढली जात आहे.

===============

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई