लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली , यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर
शृंगारतळी-(मयुरेश भागवत)…
दिनांक – ११ नोव्हेंबर २०२४ – रोजी लाईफ केअर हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध -अस्थिरोग व सांधेरोपण तज्ञ
*डॉ. हुजैफा इसहाक खतीब* यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे खालील लक्षणे असणार्या रुग्णांनी अवश्य भेट द्या. असे आवाहन तळवली हॉस्पिटल तर्फे करण्यात आलेल आहे
▪️जमिनीवरून व पायर्या चढ उतार करताना गुढगे दुखणे
▪️दुखणार्या गूढगघ्यातून/ सांध्यातून कटकट असा आवाज येणे
▪️हाडांमधील कॅल्शिअम कमी होणे
▪️सांध्यांवर सूज येऊन ते लालसर किंवा गरम वाटणे
▪️सकाळी गुढघे किंवा इतर सांध्ये आखडणे
▪️मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, संधिवात, सायटीका
???? स्थळ – प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली
⏰ वेळ – १०.०० ते १२.००
☎️ अधिक माहिती साठी संपर्क:
+918308242538















