विकासाचं दुसरं नाव आ.भास्कर शेठ जाधव – सचिन बाईत 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विकासाचं दुसरं नाव आ.भास्कर शेठ जाधव – सचिन बाईत 

पडवे जि. प गटात भास्कर शेठ जाधव यांची आबलोली येथे प्रचार सभा 

भास्कर शेठ जाधव यांना विजयी करण्या चां निर्धार 

 

आबलोली-(संदेश कदम )- भास्कर शेठ जाधव यांनी गुहागर मतदार संघा चा गेल्या 10 वर्षात सर्वांगीण विकास केला आहे. वाडी वस्ती वर रस्ते पाणी अशा मूलभूत जनतेच्या गरचा जाधव यांनी पुर्ण केल्या आहेत. विरोधकांना आत्ता त्यांचा पराभव दिसू लागल्याने जाती पाती च राजकारण त्यांनी सुरु केल आहे त्यांना आत्ता पक्क माहित झालंय की भास्कर शेठ जाधव हे आपल्या विकासावर पुन्हा एकदा निवडून येतील, भास्कर शेठ जाधव म्हणजे विकासाचं दुसरं नाव असं म्हटलं तरी वावगं ठरू नये ‘ असे प्रतिपादन शिवसेना (UBT) गुहागर तालुका प्रमुख सचिन जी बाईत यांनी केले.

गुहागर विधानसभा मतदार संघात आत्ता प्रचार अंतिम टप्प्यात आलय, दि. 16/11/2024 रोजी आबलोली येथे पडवे जि.प. गटात भास्कर शेठ जाधव यांची सभा पार पडली.

यावेळी कार्यकर्ता आणि मतदार यांना मार्गदर्शन करताना तालुका प्रमुख सचिन जी बाईत यांनी वरील उदगार काढले.

सभेला पडवे जिल्हा परिषद गटातील असंख्य कारकर्ते पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.

तर सभेला माजी जि. प. अध्यक्ष महेश नाटेकर, प. स. सदस्य. रवींद्र आंबेकर, शिवसहकार सेनेचे विलास गुरव, प्रदीप सुर्वे,राष्ट्रवादी चे पद्माकर आरेकर, माजी सभापती चंद्रकांत ऊर्फ आबा बाईत यांनी ही कार्यकर्त्या ना विरोधकांच्या कोणत्याही भुलथाफाना बळी न पडता भास्कर शेठ जाधव यांनी केलेला गुहागर चा विकासा साठी पुन्हा निवडून देण्याचं आवाहन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आ. भास्कर शेठ जाधव, राष्ट्रवादी पद्माकर आरेकर, तालुका प्रमुख सचिन बाईत, माजी जिप अध्यक्ष महेश नाटेकर, माजी महिला बाल कल्याणसभापती श्वेता गडदे, प स सदस्य पूर्वी निमुणकर मुस्तर खले, नजीर जांभारकर आबलोली च्या सरपंच वैभवी नेटके आदी पदाधिकारी उपस्थित होतें

सदर ची सभा यशस्वी करण्या साठी विभाग प्रमूख  बाबा वैदय,शरद साळवी, जगदिश गडदे, विजय मोहिते, यासीन टेमकर, नजीर  जांभा रकर,काशिनाथ मोहिते आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

भास्कर जाधव यांचा प्रचार दरम्यान केलेले तडाखेबाज भाषण????Youtube ????

https://youtu.be/W–QIA7GSLg

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई