गुहागर -(वार्ताहर)- तालुक्यातील अंजलवेल येथे पोलिसांनी मोठी डिझेल चोरी वर धाड
तालुक्यातील गुहागर अंजनवेल येथे पोलिसांनी मोठी कारवाई करून डिझेल तस्करी करणाऱ्यांना नऊ जणांना ताब्यात घेतले .त्यांच्याकडून नऊ कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

या कारवाईमुळे या कारवाईमुळे डिझेल तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत
गुहागर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंजनवेल जेटी किनारी रात्री एक ते तीन या दरम्यान अवैध्यरित्या एका मच्छीमारी बोटीतून डिझेलची तस्करी करत असताना मोटर व पाईपच्या साह्याने अवैद्यरित्या डीजल तस्करी करत असताना नऊ जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले
या तस्करीसाठी वापरण्यात आलेले साहित्य मच्छीमार बोट बोटीवरील मोटर व पाई प टँकर एम एच 46 बीएम 84 57 बलेनो कार एम एच 46 बिके 25 68
तसेच मच्छिमार बोटीतून मोटर व साहित्य यांच्या साह्याने 25000 लिटर डिझेल व आरोपीच्या ताब्यातील न मोबाईल असे एकूण 9 कोटी 60 हजार 60 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
तसेच नऊ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाई मध्ये चिपळूण डिवाइस पी श्री राजमाने एलसीबीपीआय श्री ढेरे व स्टॉप गुहागर पोलीस अधीक्षक श्री सचिन सावंत तालुका पुरवठा अधिकारी श्री पेंडसे मॅडम गुहागर मधील ही सर्वात मोठी डिझेल तस्करीची कारवाई करण्यात आली आहे

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.
