BIS मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बीआयएस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी:—- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय व जिल्हा पुरवठा विभाग आणि भारतीय मानक ब्युरो मुंबई शाखा कार्यालय-II यांच्या संयुक्त विद्यमाने बीआयएस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया याबाबत कार्यशाळा संपन्न झाली.

बीआयएस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेला जिल्हा पुरवठा अधिकारी एम.बी.बोरकर, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, पोलीस उप अधिक्षक राधिका फडके, शिक्षणाधिकारी किरण लोहार, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र सु.रा.जोरवेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, वैज्ञानिक ई तथा प्रमुख (मुंबई शाखा कार्यालय-II) प्रेम सजनी पटनाला, वैज्ञानिक डी / संयुक निदेशक महेंद्र सिंह जाखड, वैज्ञानिक सी / उप निदेशक अनुराग आदी उपस्थित होते.

बीआयएस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न

बीआयएस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न

बाजारात विकत मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूची आपण किंमत अदा करतो त्या वस्तूच्या दर्जाची पडताळणी करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. हा दर्जा पडताळणी करताना कोणते निकष असावेत याची माहिती आजच्या कार्यशाळेत देण्यात येणार आहे.

ही माहिती सर्वांसाठी उपयुक्त असून वस्तूच्या दर्जाबाबत सर्वांनी जागरुक असणे गरजेचे आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. बोरकर यांनी सांगितले.
श्रीमती पटनाला यांनी सांगितले देशात रोजच्या उपयोगातील वस्तू, बांधकामासाठी वापरण्यात येणारी संसाधने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, लहान मुलांची खेळणी यासारख्या 685 वस्तूंसाठी 26 हजार मानके आहेत. या वस्तूंच्या उत्पादकांना वस्तूचे उत्पादन, साठवण, विक्री ही भारतीय मानक ब्युरो अंतर्गत असलेल्या नियमानुसार करणे बंधनकारक आहे.

सोने व चांदी खरेदी करताना हॉलमार्कचे दागिने खरेदी करावेत जेणेकरुन सोने खरेदीच्या वेळी होणारी फसवणूक टाळता येईल. BISCARE या मोबाईल ॲप तसेच www.bis.gov.in या संकेतस्थळावर भारतीय मानक ब्युरो अंतर्गत असणारी उत्पादकांची माहिती तसेच एखाद्या वस्तू अथवा सेवेबाबत ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यशाळेला पॉवरपाँईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली

बीआयएस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न
Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन