सानेगुरुजी विद्यामंदिर जानशी चे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 23 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत संपन्न होणार
राजापुर ( एम डी धुरी) चव्हाण वाडी राजापूर तालुक्यातील सानेगुरुजी विद्यामंदिर आणि कै प्रकाश भिकाजीराव चव्हाण आर्ट्स व कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय जानशी चे वार्षिक
सानेगुरुजी विद्यामंदिर जानशी चे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 23 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत संपन्न होणार
स्नेहसंमेलन दिनांक 23 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत विविध शैक्षणिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8 वा 30 मी स्नेहसंमेलन ध्वजाचेरोहन यानंतर मुलांसाठी फनी गेम्स दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वा सत्यनारायण महापूजा व आरती सकाळी 11 वा सानेगुरुजी जयंती व विध्यार्थी गुणगौरव यावेळी प्रमुख म्हणून रॉयल कॉलेज मुंबई चे प्रा डॉ जितेंद्र आबेकर आणि नगर परिषद शाळा रत्नागिरी च्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती शोभा भागवत हे उपस्थित राहणार आहेत तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम रात्री 8 वाजात होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे पठवर्धन विद्यालय चे उपमुख्याध्यापक श्री रूपेश पंगे रकर आणि मुंबई चे श्री नामदेव मयेकर हे उपस्थित राहणार आहेत हा सर्व कार्यक्रम संस्था अध्यक्षा श्रीमती शीतल प्रकाश चव्हाण यांच्या
सानेगुरुजी विद्यामंदिर जानशी चे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 23 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत संपन्न होणार
अध्यक्षतेखाली होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील पालक ग्रामस्थ यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री धवळू ठाकरे आणि सर्व आयोजकांनी केले आहे
???? PLz आमच्या Whatsup group ला Join व्हा ???? Click Here ????















