RDCC बँकेला “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

RDCC बँकेला “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी – भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, दिल्ली यांचेमार्फत देशातील राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकरीता “इनजिनिअस लिडरशिप समिट आणि आयकॉनिक लिडर्स २०२४” अंतर्गत बँकेला सन २०२४ चे “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

RDCC बँकेला “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित

हा पुरस्कार वितरण सोहळा वर्सा, गोवा येथे दि. १४.१२.२०२४ रोजी मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” हा पुरस्कार भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, दिल्लीचे अध्यक्ष दिलीप संघवी यांचे हस्ते व गोवा राज्याचे सहकार मंत्री, सुभाष देसाई, विधानसभा सभापती रमेश तवडकर यांचे प्रमुख उपस्थितीत बँकेचे संचालक म. शं. टिळेकर, ग. क. पाटील, रा.ग. गराटे, म.र. खामकर, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण व सरव्यवस्थापक श्रीकृष्ण खेडेकर यांनी बँकेतर्फे स्विकारला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळ्याला देशातील राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच सहकार क्षेत्रातील, माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित होते. त्यांनी बँकींग क्षेत्रातील डिजिटल परीवर्तन, सशक्तीकरण, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

RDCC बँकेला “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित

बँकेला आजपर्यंत महाराष्ट्र शासन व सहकार क्षेत्रातील नामांकीत संस्थामार्फत विविध १८ पुरस्कार प्राप्त झाले असून भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली, यांचेमार्फत १९वा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दि.३१.०३.२०२४ अखेर बँकेच्या ठेवी रु.२६३६.१७ कोटी कर्जे रु.२००४.३० कोटी, बँकेचा नक्त नफा रू.३०.१३ कोटी झाल्यामुळे व ग्राहकांसाठी विविध डिजीटल सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच बँकेचे अध्यक्ष, कृषीभूषण डॉ. तानाजी चोरगे यांचे उत्कृष्ट, शिस्तबद्ध कार्यनियोजन व मार्गदर्शन यामुळे तसेच बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, सर्व संचालक मंडळ सदस्य, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण व बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे बँकेच्या कामकाजातील योगदान यामुळे बँकेला प्राप्त झाला असून, राजकीय, बँकींग व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून बँकेचे अभिनंदन करणेत येत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या
shivam