जो कोणी दोषी असेल त्याला सरकार सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देशमुख कुटुंबाला शब्द.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जो कोणी दोषी असेल त्याला सरकार सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देशमुख कुटुंबाला शब्द; अजिदादांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांचे केले सांत्वन

बीड-बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपुर्ण राज्य हादरून गेलं आहे. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानंतर शरद पवारांनी मस्साजोग इथं जावून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारही मस्साजोग इथं पोहोचले. त्यांनीही देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण सर्वांचे लक्ष होते हे धनंजय मुंडे यांच्याकडे. मुंडे हे बीड जिल्ह्याचे आहेत. शिवाय ते मंत्रीही आहेत. अशा वेळी त्यांची अनुपस्थिती सर्वांच्या नजरेत आली. त्यामुळे जरी अजित पवारांनी भेट दिली असली तरी चर्चा मात्र धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीची होती.

जो कोणी दोषी असेल त्याला सरकार सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देशमुख कुटुंबाला शब्द; अजिदादांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांचे केले सांत्वन

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चर्चा सर्व राज्यात सुरू आहे. त्याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीची घोषणाही केली. शिवाय आयजी लेव्हलची चौकशी करणार असल्याचे सांगितले. हे सर्व होत असताना शरद पवारांनी मस्साजोग गाठले. तिथे त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. काका जात नाही तोच पुतण्या म्हणजेच अजित पवारांनीही मस्साजोग गाठलं. त्यांनी देशमुख कुटुंबाबरोबर चर्चा ही केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले जी घटना झाली ती अतिशय वेदनादायी आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबाबरोबर सरकार आहे असं ते यावेळी म्हणाले.

जो कोणी दोषी असेल त्याला सरकार सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देशमुख कुटुंबाला शब्द; अजिदादांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांचे केले सांत्वन

जो कोणी दोषी असेल त्याला सरकार सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देशमुख कुटुंबाला शब्द; अजिदादांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांचे केले सांत्वन

प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सरकार काही झाले तरी सोडणार नाही. कोणाचा ही या चौकशी दरम्यान दबाव येणार नाही. या हत्येमागे जो कोणी मास्टर माईंड असेल त्या सोडलं जाणार नाही. अजित पवार हे सांगत असताना देशमुख कुटुंब बोलत होतं, की आम्ही घाबरून गेलो आहोत. त्यावर अजित पवारांनी तुम्ही घाबरू नका. सरकार तुमच्या मागे खंबिरपणे उभे आहे. तुम्हाला पोलिस बंदोबस्त हवा असेल तर तो दिला जाईल असं ही त्यांनी सांगितलं.या प्रकरणातल्या कोणत्याही दोषीला सोडणार नाही. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय देशमुख यांच्या मुलीच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था करू असंही ते म्हणाले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न