गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस रेझिंग डे निमित्ताने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस रेझिंग डे निमित्ताने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान 

गुहागर समुद्र किनारा झाला “चकाचक

गुहागर (आशिष करदेकर)प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या (पोलीस रेझिंग डे )अनुषंगाने गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत .त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी गुहागर पोलीस परेड मैदान व गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.सदर अभियानामध्ये तीन किलोमीटर समुद्रकिनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये गुहागर मधील सामाजिक संस्था लायन्स क्लब ऑफ गुहागर सीटी, जीवनश्री प्रतिष्ठान, गुहागर तालुका पत्रकार संघ, तसेच नगरपंचायत गुहागर, सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक, श्री देव गोपाल कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थी, शिक्षक, मँगो व्हीलेज, गुहागर,एनसीसी पथक आदी सहभागी झाले होते. या सर्वांचे गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. गुहागर समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी सतत करत असतात परंतु वर्ष अखेर व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक गुहागर मध्ये दाखल झाले होते. तसेच स्थानिक नागरिक सुद्धा या समरकिनारी मनसोक्त आनंद घेत असतात.त्यामुळे समुद्रकिनारी अस्वच्छतेचे प्रमाण वाढले होते. पोलीस रेझिंग डे निमित्ताने गुहागर समुद्रकिनारा चकाचक झालेला दिसून येत आहे.गुहागर पोलीस ठाणे यांच्यावतीने पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस व समाजामधील जवळीकता व आत्मीयता वाढविणे, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. शुक्रवारी झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये गुहागर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्थांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा एक वेगळा संदेश नागरिकांना दिला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न