आबलोली येथे रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांच्या वतीने नववर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रम संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथे रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांच्या वतीने नववर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रम संपन्न

आबलोली येथे रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांच्या वतीने नववर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रम संपन्न

श्री.सत्यनारायण महापुजेसह अधिकृत रिक्षा थांब्याचे उदघाटन उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील आबलोली येथे रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी नुतन वर्ष २०२५ या वर्षाच्या स्वागतासाठी नुतन वर्ष प्रारंभी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ८:०० वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती यामध्ये महाआरती व तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता अधिकृत रिक्षा थांब्याचे उदघाटन आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके ग्रामविकास अधिकारी श्री.बाबूराव सुर्यवंशी,मोहन पागडे ,पोलिस पाटील महेश भाटकर यांचे हस्ते पुजन दीपप्रज्वलन आणि श्रिफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता आबलोली – खोडदे गावातील स्थानिक मंडळाचे सुस्वर भजन उत्साहात संपन्न झाले त्यानंतर रात्रौ ९:०० लकी ड्रॉ सोडतीचा भाग्यवान विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर रात्रौ १०:०० वाजता संगमेश्वर तालुक्यातील श्री. ग्रामदेवता लोककला नाट्य – नमन मंडळ यांचा बहुरंगी – बहूढंगी नमनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमासाठी आबलोली पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोलीचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष गोपिनाथ शिर्के, कोषाध्यक्ष अनिल साळवी, सचिव अजित मोहिते, सह. सचिव प्रशांत कदम, सल्लागार प्रविण भंडारी, धनदिप साळवी, प्रकाश चाचे, दौलत शिर्के, दिनेश पागडे, सदस्य योगेश साळवी, तुषार भोजने, समीर चाचे, मंगेश मास्कर, अमित निवाते, सर्वेश पवार, संदिप दिवेकर, मनोज भोजने, दत्ताराम साळवी, मनोज पवार, अमित करंजकर, प्रशांत गोणबरे, प्रशांत सुर्वे, राजेश मोहिते, ऋषिकेश झगडे, निरंजन सुर्वे, सागर चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न