जि.प.शाळा मुंढर नं .१ची कन्या कुमारी स्वरा संतोष लांजेकर हिची नासा संशोधन अमेरिका अंतराळ संशोधन भेठीसाठी निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि.प.शाळा मुंढर नं .१ची कन्या कुमारी स्वरा संतोष लांजेकर हिची नासा संशोधन अमेरिका अंतराळ संशोधन भेठीसाठी निवड

नवी मुंबई (मंगेश जाधव)-

गुहागर तालुक्यातील जि. प. शाळा मुंढर नं.१शाळेची विद्यार्थीनी कुमारी स्वरा संतोष लांजेकर हिची जिल्हास्तर चाळणी परिक्षेत अंतराळ संशोधन केद्र अमेरीका व इस्रो संशोधन केंद्र बंगळूर येथे जाण्यासाठी तसेच मद्रास चेन्नई येथे अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे . तीच्या या निवडी बद्दल तिचे मार्गदर्शन मुख्याध्यापक दशरथ कदम सर आणि शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांनी तीचे अभिनंदन केले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

  • AD-3

Leave a Comment

  • AD-3

आणखी वाचा...

  • AD-3