वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न.

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न.

गुहागर – तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला .

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर ,उपाध्यक्ष, संजना फुणगुसकर ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, पोलीस पाटील अमोल वायंगणकर ,रोहिलकरवाडी चे प्रमुख नारायण रोहीलकर ,वनकर वाडी चे प्रमुख व दिग्दर्शक संदीप वनकर ,सामाजिक कार्यकर्ते देवराम भोसले, विठ्ठलवाडी चे कार्यकर्ते सुदाम कोळथरकर, सुदर्शन जांभारकर ,रवींद्र जांभारकर ,मा.पोलीस उपनिरीक्षक श्रावण रोहीलकर ,ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर ,प्राजक्ता जांभरकर ,अंगणवाडी सेविका सोनिया नाटेकर, मत्स्यगंधा कोळथरकर, सामाजिक कार्यकर्ते भगवान नाटेकर, विकास रोहीलकर ,दिगम शेठ रोहीलकर गोपाळ रोहीलकर, युवा नेते मनोज पावस्कर ,मुकुंद रोहिलकर, विश्वनाथ रोहीलकर ीमा रोहिलकर ऋतुजा रोहीलकर ,प्रिया रोहिलकर ,सचिन रोहीलकर, हरेश वनकर, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला ,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ पदाधिकारी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी ग्रामस्थ ,युवक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसाना मुल्ला यांनी केले .विद्यार्थी प्रतिनिधी संस्कार रोहीलकर याने संचलन केले.त्यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते म्हटली.विद्यार्थी शिक्षक वृंद यांची भाषणे झाली .त्यावेळी सुषमा गायकवाड ,श्रावण रोहीलकर ,संदीप वनकर, शंकर कोळथरकर व मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले .आभार प्रदर्शन धन्वंतरी मोरे यांनी केले.रात्री विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला .त्यामध्ये ऐतिहासिक एकांकिका ,कोळीगीते, रेकॉर्ड डान्स व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा समावेश होता.त्यावेळी प्रेक्षक वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती .त्याचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड ,धन्वंतरी मोरे व अफसाना मुल्ला यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के