निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने आबलोली येथे ३० जानेवारी रोजी “महारक्तदान” शिबीर आयोजन आणि

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने आबलोली येथे ३० जानेवारी रोजी “महारक्तदान” शिबीर आयोजन आणि “आबलोली भूषण” पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन”

आबलोली (संदेश कदम)…..

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व निस्वार्थी समाज सेवक, आबलोली गावाचे सुपुत्र आणि
” जिवनदाता”,”आबलोली भूषण पुरस्कार”, पुरस्कार” असे अनेक पुरस्कार प्राप्त ज्यांनी आपल्या आयुष्यात आता पर्यंत ९९ वेळा रक्तदान केले आहे आणि आयुष्याच्या ६५ व्या वर्षी दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी स्वत:च्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदानाची शतक पूर्ती साजरी करणारे व अनेकांना जिवदान देणारे व आबलोली गावाचे नाव,गुहागर तालुक्याचे नाव यशोशिखरावर नेणारे रक्तदाते विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांच्या रक्तदानाच्या शतक पूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० ते ०१:०० या वेळेत
“महारक्तदान” शिबिराचे आयोजन केले असून या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी बहूसंख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी केले आहे तसेच गुहागर तालुक्यातील आबलोली गावचा बहुमान,राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन ज्यांना गौरवण्यात आले असे प्रगतशील शेतकरी एस. के. 4 हळदीच्या वाणाचे प्रणेते आणि उद्योजक आबलोली गावाचे नाव, गुहागर तालुक्याचे नाव देशभर उच्चस्थानी नेणारे आबलोली गावाचे सुपुत्र सचिनशेठ कमलाकर कारेकर यांना मान्यवरांच्या हस्ते “आबलोली भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत करण्यात येणार आहे.
“महारक्तदान” शिबीर आणि “आबलोली भूषण” पुरस्कार वितरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम सचिनशेठ कारेकर यांच्या गारवा गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे उत्साहात संपन्न होणार असून या कार्यक्रम सोहळ्याला गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, माजी सभापती आणि शिक्षण महर्षी चंद्रकांतशेठ बाईत आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी आबलोली पंचक्रोशीतील जनतेने या “महारक्तदान” शिबीराला आणि “आबलोली भूषण” पुरस्कार वितरण सोहळ्याला वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे सरपंच, उपसरपंच, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन