उद्योजक गुरूदास साळवी यांनी “आम्ही कोकणस्थ” च्या माध्यमातून पालशेत गावातील दोन दिव्यांगांना केली इलेक्ट्रिकल सायकल वाटप …

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र आणि उद्योजक गुरूदास साळवी यांनी “आम्ही कोकणस्थ” च्या माध्यमातून पालशेत गावातील दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिकल सायकल वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत एक नवीन आदर्श समोर ठेवला

उद्योजक गुरूदास साळवी यांनी “आम्ही कोकणस्थ” च्या माध्यमातून पालशेत गावातील दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिकल सायकल वाटप….

आबलोली (संदेश कदम)..

प्रजासत्ताक दिनानिमित्त रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत येथे गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र आणि उद्योजक गुरुदास साळवी यांनी “आंम्ही कोकणस्थ” च्या माध्यमातून पालशेत गावातील दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिकल सायकल वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपत नविन आदर्श डोळ्यासमोर ठेवला असून या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी आपले शिक्षण ज्या प्रशालेत पूर्ण झाले ज्या गावात आपण वाढलो त्या गावाच्या, शाळेच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा एक आदर्श गुरूदास साळवी यांनी ठेवून एक समाजपयोगी काम केले आहे. आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून गोरगरीबांसाठी दातृत्व करणे हे महान कार्य आहे गेल्या वर्षभरात आम्ही कोकणस्थ संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रमशील उपक्रम राबविण्यात आले आहेत हे कौतुकास्पद आहेत असे सांगत गुरूदास साळवी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालशेत गावातील तुषार धोपावकर, संतोष पालकर या दिव्यांगांना इलेक्ट्रिकल सायकल वाटप करण्यात आली आहे त्या माध्यमातून छोटासा व्यवसाय निर्माण करून रोजगार निर्मिती करावी तरच खऱ्या अर्थाने या कामाचे सार्थक होईल गावातील विद्यार्थ्यांनी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या गावाला, शाळेला विसरता कामा नये भविष्यातील पिढीला सक्षम आणि व्यवसाय निर्मिती करून रोजगार संधी करून देण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. यावेळी आम्ही कोकणस्थ संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तिरंगा तसेच अल्पोपहार वाटप करण्यात आले. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, माजी उपसरपंच रविंद्र कानिटकर, अशोक चव्हाण, अभिजित भुजबळ, सचिन ओक, सिताराम पटेकर, महेश तोडणकर, अनिल साळवी, रमेश साळवी,सर्वेश गुहागरकर, सुभाष सावंत, राकेश नार्वेकर, अजित साळवी, सर्व शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

???? हे हि वाचा

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न