क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी कॅम्प आबलोली येथे उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी कॅम्प आबलोली येथे उत्साहात संपन्न

ग्राम महसूल अधिकारी आबलोली कार्यक्षेत्रातील नागरीकांनी घेतला लाभ.

क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी कॅम्प आबलोली येथे उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)…

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली आबलोली येथे तहसीलदार कार्यालय गुहागर,उपविभाग चिपळूण, मंडळ आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर ,ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १) क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसाचा कृती आराखडा, २) ॲग्रीस्टॅक नोंदणी कॅम्प नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी आबलोली कार्यक्षेत्रातील नागरीकांनी लाभ घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या स्वागता नंतर आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी यांनी “महसूल विभागा मार्फत देण्यात येणारे विविध दाखले,” “संजय गांधी श्रावणबाळ पेन्शन योजना”,”ॲग्रीस्टॅक योजना”, “पीडिइं” म्हणजे पब्लिक डेटा इंट्री आदी. विषयांवर मौलिक मार्गदर्शन करुन “ॲग्रीस्टॅक” योजनेमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांनीही मार्गदर्शन केले नंतर नविन रेशनकार्ड, ७/१२ तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी फॉर्म वितरण, संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज स्विकारण्यात आला.व दाखले मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आले
यावेळी व्यासपीठावर आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, केंद्र शाळा आबलोलीचे मुख्याध्यापक राजदत्त कदम, पत्रकार संदेश कदम, ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी, पोलिस पाटील महेश भाटकर, सीएससी सेंटर चालक नरेश निमूणकर, शिवणेचे ग्राम महसूल अधिकारी शुभम जाधव, शीरचे ग्राम महसूल अधिकारी गौतम गवळे, भातगावचे ग्राम महसूल अधिकारी आकाश बरकडे, कुडलीचे ग्राम महसूल अधिकारी शुभम पिटले आदी. मान्यवर उपस्थित होते. हा कॅम्प यशस्वीतेसाठी महसूल सेवक प्रकाश बोडेकर, मंगेश पागडे, सुमेध पवार यांनी प्रयत्न केले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound