राजापूर तालुकास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे १० वे पर्व नाटे येथे संपन्न होणार!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुकास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे १० वे पर्व नाटे येथे संपन्न होणार!

✍️राजू सागवेकर/राजापूर 

राजापूर तालुकास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे १० वे पर्व नाटे येथे संपन्न होणार!

▪️ ओम साई समर्थ शैक्षणिक, कला-क्रीडा, सामाजिक संस्था नाटे यांच्या वतीने राजापूर तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे दहावे पर्व आयोजित करण्यात आले आहे. ही भव्य स्पर्धा नाटे नगर विद्यामंदिर, नाटे येथे, शनिवार दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

▪️ स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रुप डान्स व सोलो डान्स अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार असून, इयत्ता १ ली ते ४ थी व इयत्ता ५ वी ते १० वी अशा दोन वयोगटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत.

????बक्षिसे:????

ग्रुप डान्स (१ ली ते ४ थी व ५ वी ते १० वी गट) ⭕

प्रथम क्रमांक: ₹3001/- व आकर्षक ट्रॉफी

द्वितीय क्रमांक: ₹2501/- व आकर्षक ट्रॉफी

तृतीय क्रमांक: ₹2001/- व आकर्षक ट्रॉफी

⭕  सोलो डान्स (१ ली ते ४ थी व ५ वी ते १० वी गट) ⭕

प्रथम क्रमांक: ₹2001/- व आकर्षक ट्रॉफी

द्वितीय क्रमांक: ₹1501/- व आकर्षक ट्रॉफी

तृतीय क्रमांक: ₹1001/- व आकर्षक ट्रॉफी

✴️  स्पर्धेतील सहभागासाठी संपर्क:

श्री. प्रथमेश बांदकर: ८३२९८८१४०९

श्री. सचिन साळवी: ९९२३११४१६९

श्री. रुपेश मिराशी: ७०५७३२४६७२

श्री.पुरुषोत्तम थळेश्री९२७०३२३५४८

श्री. रोशन डुगलीकर ९३५६८३४०२२

▪️ राजापूर तालुक्यातील नृत्य प्रेमी विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नृत्यकौशल्याचा ठसा उमटवण्याची संधी सोडू नका!

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न