राजापूर तालुक्यातील पडवे येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय ची शनिवारी  प्रवेश परीक्षा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🔴  राजापूर तालुक्यातील पडवे येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय ची शनिवारी  प्रवेश परीक्षा

रत्नागिरी : इयत्ता नववी व अकरावी मधील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय परीक्षा शनिवारी (८ फेब्रुवारी) राजापूर तालुक्यातील पडवे येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत होणार आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी ९ वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. प्रवेश पत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालक, विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे प्राचार्य एस बसवराज यांनी कळविले आहे.

 

*जाहिरातीसाठी संपर्क :* 📞 9960218559

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...