ओम साई समर्थ शैक्षणिक कला क्रीडा सामाजिक संस्था, नाटे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ओम साई समर्थ शैक्षणिक कला क्रीडा सामाजिक संस्था, नाटे

banner

*🏆🎖️ रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२५ चे विजेते घोषित! 🎖️🏆*

 

✍️राजू सागवेकर/राजापूर 

 

▪️ राजापूर तालुक्यातील नाटे येथील ओम साई समर्थ शैक्षणिक कला क्रीडा सामाजिक संस्था आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२५ अत्यंत उत्साहात पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

 

*🕺💃 सोलो डान्स (गट- पहिली ते चौथी)*

 

🥇 प्रथम क्रमांक – माऊली सुद (जि. प. शाळा, गुजराळी, राजापूर)

🥈 द्वितीय क्रमांक – भूमी आग्रे (जि. प. प्राथमिक शाळा, जानशी)

🥉 तृतीय क्रमांक – परी शेट्ये (जि. प. शाळा, वाडापेठ, आडिवरे)

🏅 उत्तेजनार्थ पारितोषिक – मितल बंडबे (जि. प. शाळा, मोगरे)

 

*🕺💃 सोलो डान्स (गट- पाचवी ते दहावी)*

 

🥇 प्रथम क्रमांक – कृपा सुद (नॅशनल इंग्लिश स्कूल, रानतळे, राजापूर)

🥈 द्वितीय क्रमांक – श्रावणी पांचाळ (श्री महाकाली इंग्लिश स्कूल, आडिवरे)

🥉 तृतीय क्रमांक – शुभ्रा आग्रे (जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, कोतापुर नं. १)

🏅 उत्तेजनार्थ पारितोषिक – रितू घाडी (शिवणे खुर्द हायस्कूल)

 

*🏆 ग्रुप डान्स (गट- पहिली ते चौथी)*

 

🥇 प्रथम क्रमांक – फिशरिज स्कूल, साखरी, नाटे

🥈 द्वितीय क्रमांक – जि. प. प्राथमिक शाळा, जाणशी

🥉 तृतीय क्रमांक – जि. प. शाळा, धाऊलवल्ली

🏅 उत्तेजनार्थ पारितोषिक – जि. प. मराठी शाळा नं. १, नाटे

 

*🏆 ग्रुप डान्स (गट- पाचवी ते दहावी)*

 

🥇 प्रथम क्रमांक – साने गुरुजी विद्यामंदिर, जाणशी हायस्कूल

🥈 द्वितीय क्रमांक – नॅशनल इंग्लिश स्कूल, रानतळे, राजापूर

🥉 तृतीय क्रमांक – श्री महाकाली इंग्लिश स्कूल, आडिवरे

🏅 उत्तेजनार्थ पारितोषिक – कार्शिंगे उपळे शाळा नंबर २

 

🎖️ संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम डान्सर पुरस्कार – कुमारी कृपा सुद (नॅशनल इंग्लिश स्कूल, रानतळे, राजापूर)

▪️ स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ओम साई समर्थ मंडळ, नाटे तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद देण्यात येत आहेत.

ओम साई समर्थ शैक्षणिक कला क्रीडा सामाजिक संस्था, नाटे

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

🔴 राजू सागवेकर 🔴 वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

Leave a Comment

आणखी वाचा...