नवी मुंबई -नियंञण सुटल्याने वाहानाचा अपघात…
नवी मुंबई (मंगेश जाधव प्रतिनिधी)
-पनवेल शहराजवळील ठाणे नाका परिसरातुन एक ट्रक पाहाटेच्या वेळेस कलंडल्याचि घटना घडली. पनवेलहून कंळबोलीच्या दिशेने जाणाऱ्या खांदा काँलनी उड्डाणपुला जवळ हा अपघात झाला असुन सदर ट्रक हा ठाणाठाणे नाका येथील वळणावर आला असता चालकाचे वाहानावरील नियंत्रण सुटून तो पलटी झाला आहे त्यामुळे काही काळासाठी वाहातुक कोडी झाली होती . या घटनेची माहीती वाहतुक शाखेला मिळताच त्यांनी आयआरबीच्या आधिकार्याच्या सहकार्याने हायड्राच्या साहाय्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला करुन वाहातुक सुरळीत केली.
नवी मुंबई -नियंञण सुटल्याने वाहानाचा अपघात