गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास शिक्षणाधिकारी बी एम कासार साहेब यांची भेट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास शिक्षणाधिकारी बी एम कासार साहेब यांची भेट

गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास शिक्षणाधिकारी बी एम कासार साहेब यांची भेट

गुहागर – रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांकरिता असलेले गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी बीएम कासार साहेब यांनी भेट दिली.

त्यावेळी उपशिक्षणाधिकारी कडव साहेब ,कार्यक्रम अधिकारी कांबळे साहेब, गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे, शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास खर्डे,, गुहागर तालुका शिक्षक संघटनेचे पदाधिकारी ,सर्व तज्ञ मार्गदर्शक व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वर्ती प्रशिक्षण अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सुरू आहे .प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एम कासार साहेब यांनी तीनही प्रशिक्षण केंद्रांना भेटी दिल्या व प्रशिक्षणार्थ्यांशी सुसंवाद साधला.त्यावेळी मार्गदर्शन करताना बी एम कासार साहेब म्हणाले राज्यस्तरावर अपेक्षित असल्याप्रमाणे पूर्ण क्षमतेने तालुक्यातील सर्व शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत प्रशिक्षण पोहोचले पाहिजे.जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमुलाग्र बदल ,नवनवीन संशोधनाचा विचार करता आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे ही काळाची गरज असून शिक्षकानी शिक्षण क्षेत्रात वाहून घेऊन गुणवत्ता विकासासाठी कार्यरत रहावे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणे हे आपले ध्येय असून जागतिक विचार करणारे आणि जगाला दिशा देणारे नागरिक घडावेत यासाठी आपण कटिबद्ध राहायला हवे ,क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन व मूल्यमापन व मूल्यांकन करून प्रशिक्षणाप्रमाणे यापुढे कार्यवाही व्हावी .

अतिशय शिस्तबद्ध रीतीने प्रशिक्षण सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले .त्यावेळी गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आदरणीय शिक्षणाधिकारी बी एम कासार साहेब ,कार्यक्रम अधिकारी कांबळे साहेब, उपशिक्षणाधिकारी कडव साहेब यांचा शाल विचार पुष्प पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .त्यावेळी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सर्व तज्ञ मार्गदर्शक तसेच विषय शिक्षिका मोहिते मॅडम उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound