निलेश लंके साहेब मित्र मंडळ पारनेर शहराच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी.
नंदकुमार बगाडे पाटील – प्रतिनिधि
अहील्यानगर – संविधान अमृत महोत्सवी वर्ष अभियानांतर्गत संविधान व लोकशाही जागर समिती पारनेर व खासदार लोकनेते निलेश लंके साहेब मित्र मंडळ पारनेर शहराच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन शेठ भालेकर यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आजची संविधानाची मूल्ये संत रोहिदास महाराज यांनी त्या काळात दोघांच्या माध्यमातून समाजामध्ये मांडले समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या मूल्यांविषयी समाजामध्ये प्रबोधन केले असे अर्जुन शेठ भालेकर यांनी सांगितले
सदर कार्यक्रमास संविधान व लोकशाही जागा समितीचे माननीय सचिन नगरे दादा शेटे एडवोकेट सचिन पठारे सुनील शिंदे अजीम शेख वसीम राजे मंगेश कानडे तसेच मार्तंड नाना पठारे विचार मंचचे रामदासजी पठारे बाबा पठारे एसटी महामंडळ निवृत्ती कर्मचारी संघटनेचे श्री बलभीम कुबडे इत्यादींसह पारनेर शहरातील संविधान प्रेमी लोक कार्यक्रमास उपस्थित होते.
निलेश लंके साहेब मित्र मंडळ पारनेर शहराच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी.