राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रत्नागिरी च्या दौऱ्यावर!!!
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा…
रत्नागिरी :-– राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.15 वाजता रेमंड हेलिपॅड, ठाणे येथे आगमन व हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 2.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने चंपक मैदान, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता जाहिर आभार सभा (स्थळ : चंपक मैदान, रत्नागिरी) दुपारी 4 वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड,ठाणेकडे प्रयाण.
यावेळी मंत्री उदय सामंत खा.निलेश राणे ,किरण सामंत ,आणि राजन साळवी आदी नेते उपस्थित असणार आहेत . शिवसेना आणि महायुती चे पदाधिकारी, सरपंच आदि हि हजर राहणार आहेत.

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️