विविधतेने नटलेले गुहागर तालुका कुंभार समाज युवा आघाडी आयोजित प्रीमियर लीग २०२५ पर्व-३ उत्साहात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विविधतेने नटलेले गुहागर तालुका कुंभार समाज युवा आघाडी आयोजित प्रीमियर लीग २०२५ पर्व-३ उत्साहात

गुहागर प्रतिनिधी
गुहागर तालुका कुंभार समाज युवा आघाडी तर्फे प्रीमियर लीग २०२५ पर्व -३ उत्साहात पार पडले.
यामध्ये तरुणांना एकत्र करून सुसंघटित करणे, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे, समाजाविषयी आस्था निर्माण करणे. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे ऋण आपल्यावर आहेत हे नाकारता येणार नाही त्यामुळे समाजाने आपल्याला काहीतरी देण्यापेक्षा आपण समाजासाठी काय देवू शकतो ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे* ही भावना निर्माण करणे.यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गुहागर तालुका कुंभार समाज युवा आघाडी प्रीमियर लीग पर्व ३ हे १७ गावांना घेवुन राबवली जाते.
संतशिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सन्मानिय गुहागर तालुका कुंभार समाज अध्यक्ष श्री. अरविंदजी पालकर तसेच कुंभार समाज मुंबई अध्यक्ष विलास साळवी आणि समाज बांधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सुभाषजी गुडेकर, कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश शेठ साळवी, जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष रवींद्र शिरकर, प्रकाश निवळकर, जनार्दन मालवणकर , जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष महेश पडवेकर, मनोहर नागम, नीलेश कुंभार सर, माननीय विक्रांत जाधव साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, नीलेश सुर्वे गुहागर भाजप अध्यक्ष, सचिन ओक, बाबू कनगुटकर, श्री. रोहन भोसले युवा तालुका अध्यक्ष, अमरदिप परचुरे, राकेश साखरकर, बाबु गुहागरकर, कल्पेश बागकर, गफार शेठ मेमन , शोएब शेठ मालानी, प्रमोद शेठ गांधी मनसे संपर्क प्रमुख गुहागर, असिम साल्हे, माजी नगराध्यक्ष राजेशजी बेंडल, रघुनाथ घाणेकर पालपणे प्रीमियर लीग अध्यक्ष, सुधीर टाणकर माजी अध्यक्ष पालपणे प्रीमियर लीग, वैभवजी अदावडे सामाजिक कार्यकर्ते, भोपळे साहेब उप निरीक्षक गुहागर, DYSP राजेंद्र राजमाने साहेब, पोलीस निरीक्षक सचिन सावंत साहेब, डॉ. मंदार आठवले , रोहित मांडके तसेच सुहास साळवी, किरण कडबडकर, ओमकार साळवी, कोकणस्थ कुंभार समाज पिंपरी चिंचवड चे पदाधिकारी, मंगेश कोळथरकर सामाजिक कार्यकर्ते.
यावेळी दोन दिवस सातत्याने उपस्थित राहून कुंभार समाज कार्यकारणीचे अध्यक्ष श्री अरविंद पालकर, उपाध्यक्ष राजेंद्र समजिस्कर, सचिव चंद्रकांत साळवी, खजिनदार मदन कुंभार, श्री. महेश जामसुतकर, संपर्क प्रमुख नाना पालकर, गजानन पालकर, संजय पालकर, विश्वास पालकर, चंद्रकांत दहिवळकर, वासुदेव साळवी, गुहागर तालुका कुंभार समाज माजी अध्यक्ष श्री. घनश्याम साळवी, महिला आघाडी च्या राधिका पालकर, अक्षता साळवी, सुगंधा कुंभार इत्यादी आलेल्या मान्यवरांचे युवा आघाडी यांनी यथोचित सन्मान देवून स्वागत केले.

स्पर्धेचे समालोचन प्रा. विक्रांत टेरवकर यांनी उत्कृष्ट समालोचन केले. सूत्रसंचालन श्री. उमेश खैर, वैभव पडवेकर, सुधीर जामसुतकर यांच्याद्वारे करण्यात आले.
पर्व ३ साठी आठ संघ आणि १०८ खेळाडू खेळवण्यात आले
समाजातील कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखालील युवा आघाडीतील पदाधिकारी व समाज बांधव यांनी प्रचंड मेहनत घेऊन तिसरे पर्व उत्साहात पार पाडले.
यामध्ये प्रथम विजेता संघ आयुष ११ आणि उप विजेता संघ श्री समर्थ कृपा स्वरा ११ ठरला.स्पर्धेला क्रीडाप्रेमींची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन