आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती कडून ५ मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मांगवीर महामोर्चा आयोजित…. 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचीअमलबजावणी करण्यासाठी

मांगवीर महामोर्चा मध्ये सहभागी होणे हे प्रत्येक मातंगाचे कर्तव्य

अध्यक्ष –

अशोक लोखंडे

आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती

“अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण, बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर दलितांचे हक्क हिरावून घेणे त्याचबरोबर आर्टी, अण्णा भाऊ साठे महामंडळ यांचे सक्षमीकरण, अण्णा भाऊंना भारतरत्न आणि ॲट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करणे… यासारख्या मातंग समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांची अमलबजावणी होण्यासाठी

5 मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर जो *मांगवीर महामोर्चा* आयोजित करण्यात आला आहे,

त्या मोर्चासाठी महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांनी पाठिंबा देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि याच भावनेने या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे” असे आवाहन महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाला मी आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचा अध्यक्ष अशोक लोखंडे करीत आहे.

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे हे आपल्या समाजातील एक विचारवंत आहेत, नेते आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते.

संपूर्ण आयुष्य त्यांनी संघर्षामध्ये व अन्यायी व्यवस्थेविरुद्ध लढण्यामध्ये खर्च केले आहे.

त्याचबरोबर कॉ. गणपत भिसे हे अनुसूचित जाती आरक्षण प्रश्नावर सातत्याने लढत आहेत. मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर त्यांनीही अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे डॉ. मच्छिंद्र सकटे आणि गणपत भिसे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा मांगवीर महामोर्चा हा या दोघांचाच नसून तो संपूर्ण समाजाचा आहे, या भावनेतून प्रत्येकाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे मला वाटते. या मोर्चाला ज्या ज्या संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी सपोर्ट केलेला आहे त्या सर्वांचे मी व्यक्तिशः आभार मानतो.

आणि तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाने या महामोर्चा मध्ये सहभागी व्हावे आणि 5 तारखेला आझाद मैदानावर यावे असे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करीत आहे.

मा अशोक लोखंडे

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती, पुणे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न