अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ कडेगांव तालुका कार्यकारिणी जाहीर…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ कडेगांव तालुका कार्यकारिणी जाहीर

कडेगांव – अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा, कडेगांव तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. ही कार्यकारिणी मा. अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भास्करराव टोम्पे (साहेब) यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

  • तालुका अध्यक्ष: हेमंतकुमार वेल्हाळ
  • तालुका उपाध्यक्ष: संजय क्षीरसागर (शाळगांव)
  • मुख्य संघटक: अमित महाडीक
  • संघटक: श्री. जयंत वेल्हाळ
  • खजिनदार: श्री. सोमनाथ वेल्हाळ
  • सह खजिनदार: श्री. निलेश लंगडे
  • प्रसिद्धी प्रमुख: श्री. योगेश बकरे
  • सह प्रसिद्धी प्रमुख: राहुल भस्म
  • सचिव: श्री. संतोष डोंगरे (वांगी)
  • सह सचिव: सचिन कराडकर
  • कार्याध्यक्ष: श्री. मनोज भस्मे
  • सह कार्याध्यक्ष: श्री. सागर लाटोरे
  • कोषाध्यक्ष: श्री. उमेश भस्मे
  • सदस्य:
    • श्री. सत्यवान अंबेकर
    • श्री. मानव परदेशी
    • श्री. अनिल तांदळे
    • श्री. नामदेव पंतगे
    • श्री. महादेव हेद्रे
    • श्री. कुमार कवठेकर
    • श्री. निलेश दाभोळे (शेळकबाव)
    • श्री. श्रीनिवास अंबेकर (हिंगणगाव बुद्रुक)

या वेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे, राष्ट्रीय प्रमुख समन्वयक अनंत जांगजोड, पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोष मुळे, सांगली जिल्हाध्यक्ष उदय मुळे, उपाध्यक्ष श्री महेश पंतगे, सचिव श्री. महादेव पिसे (नागज) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, महासंघाच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी -दापोली...
Read More
दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला  जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न  -रत्नागिरी...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी   ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध विरार - संदीप शेमणकर केंद्र व...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
Read More
शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या...
Read More
जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह *रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे घाटीवळे ग्रामपंचायतीच्या...
Read More
घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल