रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्पासाठी 29 वर्षाचे भाडेकरार करणारी महिलांची जिल्ह्यातील पहिली कंपनी…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्पासाठी 29 वर्षाचे भाडेकरार करणारी महिलांची जिल्ह्यातील पहिली कंपनी..

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

रत्नागिरी उमेद अभियान रत्नागिरी अंतर्गत महिलांची स्थापन केलेली रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी ही माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण कृषी परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट ) या योजनेचा लाभ घेत आहे …

त्यासाठी 29 वर्षाच्या भाडे करारावर जमिनीची आवश्यकता होती आणि यासाठी कंपनीचे संचालक मंडळ यांनी सतत दोन वर्ष पाठ पुरावा करून कृषी आधारित प्रकल्प उभारण्यासाठी खानू येथील शासकीय जमीन शासनाच्या विविध परवानगी मिळवून नाममात्र भाडे करारावर घेतली आहे. त्याचा नोंदणीकृत भाडेकरारनामा सहा दुय्यम निबंधक,रत्नागिरी यांचेकडे दि.03/03/2025 रोजी तो नोंदविण्यात आला आहे.

लवकरच या कंपनीचा काजु प्रक्रिया प्रकल्प स्मार्ट योजनेच्या आर्थिक सहाय्यानं सुरू होणार आहे…

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उमेद अभियानाच्या एकूण 15 कंपनी स्थापन झालेले असून… रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी ही पहिली आहे जिने आज रोजी हा जमिनीचा 29 वर्षाचा भाडे करार केलेला आहे…

मौजे- खानू ग्रामपंचायत, तालुका जिल्हा – रत्नागिरी हद्दीतील ही जमीन मिळकत आहे त्या ठिकाणी या प्रकल्पाची उभारणी होणार असून रत्ननगरी कंपनी मध्ये 500 हून अधिक महिला शेतकरी सभासद आहेत. हा प्रकल्प ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात परिवर्तन घडविणारा ठरेल असा विश्वास शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी मांडला आहे.

यासाठी वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय ना.श्री. उदयजी सामंत साहेब, मा.श्री.किर्ती कुमार पुजार सर ,CEO जिल्हा परिषद रत्नागिरी. मा.प्रकल्प संचालक, उमेद अभियान.स्मार्ट प्रकल्पाचे मा.अधिकारी व कर्मचारी. पंचायत समिती रत्नागिरीचे मा.गटविकास अधिकारी, जाधव साहेब. ABDO शेळके साहेब, अधीक्षक खेडेकर साहेब. मा.श्री. अय्याज पिरजादे सर जिल्हा अभियान व्यवस्थापक,उमेद. मा.निलेश धमाले सर, तालुका अभियान व्यवस्थापक, रत्नागिरी. प्रभाग समन्वयक उमेद अभियान कोळेकर सर , सल्लागार – कु. सुमित कुळे सर, कायदे सल्लागार ॲड. प्रतिक मुळ्ये सर. खानू गावचे ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतचे मा.सरपंच , मा.ग्रामसेवक. कंपनीचे सभासद , हातखंबा प्रभागातील सर्व केडर, सर्वांचे कंपनीचे संचलिका सौ. विद्या बोंबले व सर्व संचालकांनी आभार मानले.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी -दापोली...
Read More
दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला  जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न  -रत्नागिरी...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी   ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध विरार - संदीप शेमणकर केंद्र व...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
Read More
शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या...
Read More
जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह *रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे घाटीवळे ग्रामपंचायतीच्या...
Read More
घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल