राजापूर तालुक्यातील आंगले गाव विकासापासून वंचित – प्रशासनाचे दुर्लक्ष?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुक्यातील आंगले गाव विकासापासून वंचित – प्रशासनाचे दुर्लक्ष?

रत्नागिरी प्रतिनिधी: निलेश रहाटे

राजापूर तालुक्यातील आंगले गावातील विकासकामांना गेल्या कित्येक वर्षांपासून निधी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी वारंवार निवेदने देऊन, स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटून, तसेच जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

ग्रामस्थांच्या मते, शासनाकडून योग्य निधी न मिळाल्याने गावातील मूलभूत सुविधा अपुऱ्या राहिल्या आहेत. स्थानिक लोकांनी यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार केला असला तरी, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

गावातील प्रलंबित विकासकामे:

१) मुख्य रस्ता दुरुस्तीची गरज

२) रामेश्वर मंदिरासमोरील मोरी रुंदीकरण – पावसाळ्यात पाणी अडून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

३) वरची राऊतवाडी येथे ओढ्यालगत संरक्षक भिंत – घरांना धोका टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक.

४) नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविणे

५) नवीन थ्री-फेज वीजवाहिनी टाकणे

६) जुना ट्रान्सफॉर्मर नवीन ठिकाणी स्थलांतर करणे

७) राजापूर आगार ते राजापूर रेल्वे स्टेशन या मार्गावर (शीळ-गोठणे-आंगले) बस रस्त्याची दयनीय अवस्था

८) नादुरुस्त विद्युत खांब दुरुस्त करणे

९) मोबाईल टॉवर अभावी संपूर्ण गाव मोबाईल नेटवर्कशिवाय

गावातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षण व डिजिटल सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक आहे. मात्र, मोबाईल टॉवर नसल्याने गाव डिजिटल सेवांपासून वंचित आहे. अशा परिस्थितीत “डिजिटल इंडिया” आणि “स्मार्ट ग्रामपंचायत” सारखी संकल्पना किती उपयोगी, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाने त्वरित लक्ष घालून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकार आणि प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामस्थ अधिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात जातील.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न