आबलोलीत जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोलीत जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि महिला बचत गटांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील डि. एड्. कॉलेजच्या सभागृहात जागतिक महिला दिन स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि आबलोली मधील बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. स्नेहल बाईत,एम.बी.बी.एस.डॉ.गौरी काटदरे,सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके आणि ग्रामपंचायत सदस्या यांचे हस्ते सावित्रीबाई फुले, जिजाबाई यांच्या प्रतिमेचे पुजन , दीपप्रज्वलीत करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर “इतनी शक्ती हमें देना दाता..!मन का विश्वास कमजोर हो ना..!” हे प्रार्थना गित म्हणण्यात आले.

त्यानंतर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. स्नेहल सचिन बाईत, डॉ. गौरी काटदरे, सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, उद्योजिका सौ. उज्वला उदय पवार यांचा शाल, श्रीफळ, आणि पुष्पगुच्छ देऊन जाहिर सत्कार करुन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले, सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सौ. स्नेहल सचिन बाईत, डॉ. गौरी काटदरे, सरपंच सौ वैष्णवी नेटके, माजी सरपंच सौ. श्रावणी पागडे, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती. नम्रता निमूणकर यांनी महिलांना मौलिक मार्गदर्शन केले

त्यानंतर ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांनी जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला त्यानंतर महिलांचे फणी गेम्स घेण्यात आले यामध्ये तळ्यात मळ्यात या स्पर्धेत सौ. सुकन्या सखाराम मते हिने प्रथम क्रमांक पटकावला तर समिक्षा संदेश पवार हिने व्दितीय क्रमांक पटकावला तसेच बॉल पास स्पर्धेत सौ. स्नेहल सचिन बाईत यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सौ. वृषाली विजय वैद्य यांनी व्दितीय क्रमांक पटकावला तसेच संगित खुर्ची स्पर्धेत सौ. पायल प्रमोद गोणबरे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर सौ. सुकन्या सखाराम मते हिने व्दितीय क्रमांक पटकावला या सर्व स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्याणी प्रसाद नेटके यांनी केले तर अध्यक्षीय भाषणाने सरपंच सौ वैष्णवी नेटके यांनी या कार्यक्रमाची सांगता केली. या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली मधील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के