पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्राकडे मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्राकडे मागणी

सोलापूर (प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील) पत्रकारिता एक वसा  ध्यास चळवळ व सामाजिक बांधिलकी म्हणून आज अनेक पत्रकार ऊन वारा पाऊस झेलत आपली प्रामाणिक पत्रकारिता पणाला लावून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या न्यायकासाठी आपली लेखणी जिझवतात अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पत्रकारिता करत असताना अनेक वेळा पत्रकार आजारी पडतात पत्रकारांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो कधीकधी पत्रकारांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते पत्रकारांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी अनेक आर्थिक स्वरूपाच्या अडचणी निर्माण होतात पत्रकारांना आजारी पडल्यावर तातडीने रक्ताची त्याचबरोबर प्लाजमाची गरज भासते कधी कधी वेळेत रक्तपुरवठा न मिळाल्याने एखाद्या पत्रकार बांधवांचा जीव धोक्यात येऊ शकतो म्हणून पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्राचे चेअरमन मा वैभव राऊत यांची भेट घेऊन पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करणे बाबत निवेदन सादर करण्यात आले

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर अध्यक्ष महिला विभाग रक्षंदा स्वामी शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे वकील दिलीप जगताप मेहबूब कादरी योगेश स्वामी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

*पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा नक्कीच विचार करू वैभव राऊत*

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना जनतेसमोर आणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ऊन वारा पाऊस झेलत पत्रकारिता करीत असतात अशा प्रामाणिक पत्रकारांना महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्रामधून विनामूल्य रक्तपुरवठा करण्याबाबत नक्कीच विचार करू अशी ग्वाही महात्मा बसवेश्वर रक्तपुरवठा संकलन केंद्राचे चेअरमन श्री वैभव राऊत यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला दिली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

पाषाणाला लाभले 'देवपण'; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः 'भक्ती' १५ वर्षांची तपश्चर्या: कोदंबी पाषाण आणि लाकडातून साकारल्या...
Read More
पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती