जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर येथे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय याचा भव्य उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुहागरच्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी स्पेशल बस सेवा सुरू माजी काँग्रेस अध्यक्ष मिलिंद चाचे यांच्या प्रयत्नांना यश
भातगाव सुवरे वाडी येथील कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिची पोलीस शिपाई पदी नियुक्ती – सुयश कॉम्प्युटर सेंटरने केला गौरव
गुहागर पडवे जिप गटाला खिंडार, शिवसेना (UBT) गटातील असंख्य पदाधिकारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे उपस्थितीत प्रवेश.!