गोरेगाव पश्चिम येथील चंद्रमणी बुद्ध विहारात ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात संपन्न

गोरेगाव पश्चिम येथील चंद्रमणी बुद्ध विहारात ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात संपन्न..

तळवली (मंगेश जाधव)..

गोरेगाव पश्चिम येथील चंद्रमणी बुद्ध विहार येथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३८५ आणि यशोधारा महिला मंडळाच्या वतीने अशोक विजया दशमी आणि ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी मंगेश जाधव तसेच महिला अध्यक्षा वनिता कदम उपस्थित होते. त्याच प्रमाणे गट २७ चे कार्याध्यक्ष संदीप लाखन यांची विशेष उपस्थिती होती. त्याचप्रमाणे शाखा क्र. ३३१ चे उपाध्यक्ष आणि समन्वय समितीचे सदस्य उत्तम जाधव , शाखा क्र. ५२० चे प्रकाश कांबळे,शाखा क्र. ४३४ चे अनिल हळदे , किरण जाधव , पुष्पा पवार आदी विविध शाखेचे सदस्य, पदाधिकारी महिला मंडळ उपस्थित होते. या वेळी मनोहर तांबे याचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र सकपाळ , सचिन धोत्रे , संदीप जाधव, निलेश सकपाळ, महेंद्र मोरे, भिमराव पवार यांनी मेहनत घेतली. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें