गुहागर किर्तन वाडी येथील भजनी कलावंत संदीप घाडे यांचा सत्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर किर्तन वाडी येथील भजनी कलावंत संदीप घाडे यांचा सत्कार.

गुहागर -(वार्ताहर)  गुहागर तालुक्यातील कीर्तन वाडी येथील भजनी कलावंत संदीप घाडे यांनी गेले 25 वर्ष भजनी कलावंत म्हणून काम केले.त्यांच्या या कलेची दखल घेऊन अखिल प्राथमिक शिक्षक संघ गुहागर यांचे वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला ..तसेच महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आला.कुलस्वामिनी भजन मंडळाच्या माध्यमातून त्याने भजनाचे कार्यक्रम केलेले आहेत.सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा अखिल प्राथमिक शिक्षक संघ शाखा गुहागर व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याबद्दल त्यांचे संदीप भोसले, अमोल वराडकर, शोधन वराडकर ,मनोज पाटील, नंदकुमार रोहिलकर ,शंकर कोळथरकर ,देवराम भोसले, रवींद्र जांभरकर, विठोबा दाभोळकर तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच गुहागर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]