34 व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धत रत्नागिरी द्वितीय क्रमांकावर

34 व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धत रत्नागिरी द्वितीय क्रमांकावर

-जळगाव जिल्हा तायक्यांदो असोसिएशन तथा तायक्यांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक 21 ते 23 नोव्हेबर 2024 रोजी 34 व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर क्योरोगी अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धत व 10 वी पुमसे स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल बॅटमिटन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धत क्योरीगी व पुमसे मध्ये रत्नागिरी जिल्हाने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धत 14 मुले व 14 मुली सुवर्ण पदक विजेत्याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
सुवर्ण पदक- अर्थव मुरुकुटे याची राष्ट्रीय स्पर्धसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
रोप्य पदक- बरखा संदे, मृण्मयी वांयगणकर.
कांस्य पदक- दुर्वा हातिसकर
सहभाग- सुरभी पाटील, श्रेयसी हातिसकर.
खेळाडूना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक गणराज क्लबचे महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना व एस. आर.के क्लबचे अध्यक्ष व प्रशिक्षक श्री. शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिदें यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर ,जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी,
तायक्वांडो प्रशिक्षक मिलिंद भागवत पालकवर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें