जि.प. प्राथमिक शाळा तळवली नं 1 येथे विश्वरत्त्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन साजरा

जि.प. प्राथमिक शाळा तळवली नं 1 येथे विश्वरत्त्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन साजरा

तळवली (मंगेश जाधव)….

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एकनाथ जावरे सौ.उपशिक्षिका दिपिका दबडे विजय पवार मारुती जाधव शाळा व्यवस्थापन समिती सदस्या जाकिरा सरगुरो, सुहासिनी जाधव, राकेश मोहिते, शाळेतील सर्व विद्यार्थी इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे विजय पवार साहेब यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली. शाळेतील उपशिक्षिका दबडे मॅडम यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट व त्याचे बहुमोल विचार त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जावरे सर यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला शरदजी जाधव विजय पवार राजाराम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें