निवेली ग्रामपंचायत सरपंच यांचा सह अनेक कार्यकर्त्यांनचं किरण सामंत यांचे उपस्थिती मध्ये शिवसेना पक्षांमध्ये  प्रवेश 

रत्नागिरी  ( दिनेश कुवेस्कर प्रतिनिधि)

राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत निवेली सरपंच स्नेहा दिनेश कुवेस्कर यांनी सर्व सदस्य आणि  कार्यकर्ता यांचे सोबत घेऊन शिवसेना राजापूर साखरपा आमदार किरण सामंत  व

बहुसंख्य जनतेच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला सर्व विकास कामे आपण मार्गी लावू असे आश्वासन राजापूर साखरपा आमदार किरण सामंत यांनी दिले हा प्रवेश सागवे पटांगणात करण्यात आला यावेळी बहुसंख्य उपस्थित होती या मंचावर माजी खासदार कुडाळ आमदार निलेश जी राणे राजापूर आमदार किरण सामंत अपूर्वा ताई सामंत सामाजिक कार्यकर्ते नंदू मिरगुले वकील शशिकांत सुतार असे असंख्य जनता उपस्थित होती

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें