पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे ह्यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.. 

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे ह्यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.. 

नवी मुंबई (मंगेश जाधव)

पनवेल नवीमुंबई क्षेत्रात पत्रकारिता करत असलेले पत्रकार बांधव व भगिनीं यांच्यासमवेत दिनांक 6 रोजी सकाळी 11 वाजता पनवेल महानगर पालिकेच्या दालनात पत्रकार दिन साजरा करण्यात आला, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या पत्रकार बंधूं भगिनींना पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकारांच्या लेखणीला बळ देणारे

‘ पेन ‘ भेट वस्तू देत गुलाब पुष्पगुछ देऊन सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें