मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक राहणार तालुका प्रमुख-उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना— बंड्या साळवी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

माजी आमदार राजन साळवी यांनी नाव जाहीर कराव —जिल्हा प्रमुख विलास चाळके

मी निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे. मी शिवसेना पक्ष सोडणार नाही.–बंड्या साळवी

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक राहणार तालुका प्रमुख-उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना— बंड्या साळवी

रत्नागिरी -मी माझ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार.दरम्यान आज तालुका प्रमुख बंड्या साळवी तालुक्यातील आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक करणार असून यांना त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार यांचेशी  बोलताना सांगितले.

मी शिवसेना सोडणार नाही –जिल्हा प्रमुख विलास चाळके

तर जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले की मी शिवसेना सोडून कुठेही कुठल्याही पक्षात जाणार नाही.मी शिवसेनेतच राहणार तसेच माजी आमदार राजन साळवी यांनी ज्येष्ठ नेता कोण याचे नाव जाहीर करावे.

अंधारात तीर चालवू नये. कारण दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल

जिल्ह्यातील पदाधिकारी किंवा कार्यकर्ते लोक पक्षांतर करत असलेल्या बाबत विचारले असता जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले की हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णया आहे.

जे पदाधिकारी जातील ते जाऊ दे जे राहणार आहे ते राहतील. पण मी पक्ष सोडून जाणार नाही.शिवसैनिका शेवटपर्यंत मी कट्टर शिवसैनिक असल्यामुळे शिवसेनेतच राहणार असल्याचेही जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले.

दरम्यान बंड्या साळवी यांनी कुठल्या शिवसेनेत जाणार हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण शिंदे शिवसेना असो की उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो दोन्ही मध्ये बाळासाहेब हे आहेतच त्यामुळे बाळासाहेबाचे हे कार्यकर्ते नेमके कुठे आहेत. याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]