जि.प तळवली शाळा नं १येथे क्रांती ज्योती सावित्री बाई फुले जयंती उत्साहात साजरी नवी

जि.प तळवली शाळा नं १येथे क्रांती ज्योती सावित्री बाई फुले जयंती उत्साहात साजरी नवी

 

मुंबई (मंगेश जाधव)-गुहागर तालुक्यातील तळवली येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळा तळवली नं १या शाळेत क्रांती ज्याती सावित्री बाई फुले यांची १९५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मुलांची सावित्री बाई फुले यांच्या जिवनावर भाषणे झाली. यावेळी महीला दिन व शिक्षक दिन आणि कन्या दिनाचे औचित्य साधुन लहान कन्या महीला शिक्षक भगनीना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आदर्श शिक्षिका आणि शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्याती सावित्री बाई फुले यांच्या जिवन कार्या विषयी मुख्याध्यापक एकनाथ जावरे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिपिका दबडे यांनी केले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या पूर्वा पवार संतोष के पवार मंगेश जाधव शैलेश पवार सुषमा पवार रिकेशनी पवारा भारती पवार सोनाली पवार मदतनिस सुहासिनी पवार व इतर मान्यवर उपस्थित होते

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें