रत्नागिरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.

जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग अंतर्गत पंचायत समिती रत्नागिरी शिक्षण विभाग आयोजित वर्ष २०२४-२५ तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा 

रत्नागिरी -(प्रतिनिधी श्री निलेश रहाटे)

जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग अंतर्गत पंचायत समिती रत्नागिरी शिक्षण विभाग आयोजित वर्ष २०२४-२५ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण ६ बिटच्या स्पर्धा पार पडल्या . त्यामध्ये गणपतीपुळे बिटची वाटद मिरवणे केंद्रा मधील रायवाडी शाळेतील कु. संचिता विनोद वरवटकर हिने ५० मीटर धावणे यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याने रत्नागिरी शिक्षण विभाग विस्तार अधिकारी सौ तोटावर मॅडम पुष्पगुच्छ देताना. शाळेचे मुख्याध्यापक सागवेकर सर , उप शिक्षक प्रतीक माने सर, नितीन झगडे, उदय रहाटे व उपाध्यक्ष नूतन रहाटे, केंद्रप्रमुख श्री सुतार सर व वाटद पंचक्रोशी मधील पालकवर्ग हयांच्या कडून तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]