आदर्श जिल्हा परिषद शाळा जांनशी स्नेहसंमेलन उत्साहात

आदर्श जिल्हा परिषद शाळा जांनशी स्नेहसंमेलन उत्साहात

राजापुर  (दिनेश कुवेस्कर)

राजापूर तालुक्यातील आदर्श जांनशी येथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली होती शाळेमध्ये विशेष रोषणाई करण्यात आली होती रात्री लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स सादर करण्यात आले होते यावेळी सर्व मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले सर्व मुलांचे मान्यवरांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले यावेळी व्यासपीठावर निवेली सरपंच स्नेहा दिनेश कूवेसकर मिठगंवाने सरपंच अशा काजवे ग्रामसेवक सचिन हातनकर सामाजिक कार्यकर्ते भाई कनेरी उपसरपंच एकनाथ आगरे पोलीस पाटील राजां ताबें राधेश्याम पांडे सर अनिल तांबे शाळा समिती अध्यक्ष सौ आगरे दळवी मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम इत्यादी सर्व उपस्थित होते लहान मुलांनी सुंदर प्रकारे नृत्य सादर करून रसिकाची मने जिंकली मुख्याध्यापिका पाटील मॅडम व शाळा समिती अध्यक्ष सौ आगरे आभार मानले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें