जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या दिनांक 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या दिनांक 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

राजापूर ( दिनेश कुवेस्कर)

राजापूर तालुक्यातील जांनशी येथे दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी साने गुरुजी महाविद्यालय जांनशी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराम मध्ये रक्तदात्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी एकूण 79 लोकांनी रक्तदान केले तसेच संप्रदायाच्या वतीने तालुका सेवा अध्यक्ष संतोष वाडकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री राजेश गुळेकर सामाजिक उपक्रम प्रमुख प्रसाद शिवणेकर माजी तालुका विशेष राजेश गावकर साने गुरुजी संस्था अध्यक्ष मती शितल चव्हाण मीठ गव्हाणे सरपंच अशा काजवे निवेली सरपंच स्नेहा दिनेश कुवेस्कर ग्रामपंचायत सदस्य जानवी गावकर शिवसेना विभाग प्रमुख सागवे प्रशांत गावकर विघ्नेश कनेरी लक्ष्मण गावकर सचिन गावकर संतोष गावकर वैष्णवी कुवेस्कर भगवान कनेरी जगन्नाथ कातकंरं अनंत कनेरी

जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या दिनांक 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवा केंद्र अनसूरे पडवे यांनी विशेष योगदान दिले तसेच श्री आबा कुवेस्कर प्रसाद शिवणेकर विलास गावकर यांनीही विशेष योगदान दिले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें