पडवे गावातील शेतकरी अनिल गणपत भोसले यांचा उमदा बैल वाघाच्या हल्ल्यात ठार .

पडवे गावातील शेतकरी ग्रामस्थ श्री अनिल गणपत भोसले यांचा उमदा बैल वाघाच्या हल्ल्यात ठार .

चव्हाणवाडी(श्री मनोहर धुरी )

राजापुर – राजापूर तालुक्यातील ग्रा प पडवे कार्यधेत्रातील गाव पडवे गावातील शेतकरी ग्रामस्थ श्री अनिल गणपत भोसले यांचा उमदा साडेतीन वर्षाचा बैल दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पहाटे वाघाने झडप टाकून ठार केला हा बैल गावातील स्मशान जवळ वाघाने मारला यामुळे श्री अनिल भोसले यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे संबंधित सरकारी यंत्रणेने पंचनामा केला असून नुकसान भरपाई लवकरच मिळावी अशी मागणी पडवे परिसरातून होत आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें