महाराष्ट्र च्या राजकारणात नवीन ‘उदय’ होण्याची शक्यता?- खा.संजय राऊत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र च्या राजकारणात नवीन ‘उदय’ होण्याची शक्यता?- खा.संजय राऊत

????????Big Breaking ????????

मुंबई – महाराष्ट्र च्या राजकारणात नवीन ‘उदय’ होण्याची शक्यता? नाकारण्यात येत नाही असे खा.संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कांग्रेस चे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप ने उध्दव ठाकरेंची शिवसेना संपवली तशीच आता एकनाथ शिंदे ची अवस्था होईल या त्यांच्या विधान वरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

” माझ्या माहिती प्रमाणे उदय सामंत यांचे कडे २० आमदार आहेत ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना भाजप ने मुख्यमंत्री नाकारून उपमुख्यमंत्री ची ऑफर केली तेव्हाच भाजप हे उदय सामंत यांना ते पद देण्यास तयार होते एकनाथ शिंदे यांनी नंतर वेळीच सावध होऊन मुख्यमंत्री ऐवजी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले अन्यातः त्याच वेळी उदय सामंत हे राज्याचे उमुख्यमंत्री झाले असते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांचं चांगल जमत, सध्या ते फडणवीस याचे सोबत दावोस ला गेलेत आणि एकनाथ शिंदे रागावून आपल्या दरे गावी गेले आहेत.

महाराष्ट्र च्या राजकारणात नवीन ‘उदय’ होण्याची शक्यता?- खा.संजय राऊत

खा.संजय राऊत आणि कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे या विधानाने सध्या महाराष्ट्र चे राजकारण भूकंप येणार का अशीही पत्रकार व राजकीय निरी्क्षक यांचे मध्ये चर्चा सुरू आहे

मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण –

मात्र खा.संजय राऊत यांनी केलं ल्या विधना वरून मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की त्यांचे विधानात कोणताही तथ्य नाही माझे आणि एकनाथ शिंदे यांचे राजकारणा पलीकडील संबंध आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]