पत्रकार योगेश पेढाम्बकर (रत्नागिरी वार्ताहर) यांच्या पाठपुराव्याला यश निवासी उपजिल्हाधिकारी यानी सबंधित शासकीय आस्थापना ना दिले आदेश.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकार योगेश पेढाम्बकर (रत्नागिरी वार्ताहर) यांच्या पाठपुराव्याला यश निवासी उपजिल्हाधिकारी यानी सबंधित शासकीय आस्थापना ना दिले आदेश.

चिपळूण (प्रतिनीधी- योगेश पेंढाम्बकर)

???? ई प्रणाली अद्यावत करण्यासाठीं लढा, पत्रकार योगेश पेढाम्बकर यांनी सतत केला पाठपुरावा.

सर्व सामान्य जनतेला त्यांच्या दैयदिन समस्या यामधे वेळ आणि पैसा याची बचत व्हावी यासाठी शासनाने ई प्रणाली च वापर सुरू केला, परंतु काही शासकीय आस्थापना यांना याच काहीच देणे घेणे नाही अशीच एकंदरीत परिस्थिती आहे. नाहक जनतेला सतत चे कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात, काही वृध्द/ आजारी तक्रार दार याना याचा खूप त्रास होतो.
या सर्व होणाऱ्या मनस्ताप ला कोण जबाबदार?
यासाठी श्री.योगेश तानु पेढांबकर,जिल्हाध्यक्ष,RTI राज्य प्रमुख मार्गदर्शक, रत्नागिरी वार्ताहर पत्रकार, यानी e- Governance प्रणाली संबंधी
१) अधीक्षक अभियंता, सा. बा. विभाग रत्नागिरी
२) सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधकारी. रत्नागिरी.
३)जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, रत्नागिरी.
४) जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी

पत्रकार योगेश पेढाम्बकर (रत्नागिरी वार्ताहर) यांच्या पाठपुराव्याला यश निवासी उपजिल्हाधिकारी यानी सबंधित शासकीय आस्थापना ना दिले आदेश.

यांनी प्रशासकीय विभाग कोंकण व रत्नागिरी जिल््यातील सर्व शासकीय कार्यालयातील लोकसेवक अर्जदारास ई- मेल प्राप्त झाल्याची पोहोच देत नसलेबाबत व विभागाच्या वेबसाईट वरील ई- मेल चेक करून ई संबंधित कार्यालयांना कारवाई करण्या सदंदर्भात पत्रव्यवहार केला होता

.पत्रकार योगेश पेढाम्बकर (रत्नागिरी वार्ताहर) यांच्या पाठपुराव्याला यश निवासी उपजिल्हाधिकारी यानी सबंधित शासकीय आस्थापना ना दिले आदेश.

त्यांच्या या मागणीला रत्नागिरी निवासी उपजिल्हाधिकारी श्री.चंद्रकांत सर्यवंशी यानी दखल घेतली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी यानी जिल्हातील सर्व आस्थापना यांना शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील संदर्भ परिपत्रक द्वारे शासकीय अधिकारी याना प्राप्त होणाऱ्या ईमेल चां निपटारा करण्याकरता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने शास कीय ईमेल वर प्राप्त होणाऱ्या तक्रारी/ निवेदने यांचा त्वरित निपटारा होण्याबाबत कार्यवाही व्हावी असे आदेश देण्यात आले आहे.


पत्रकार व RTI चे श्री.योगेश पेढांबकर यानी केलेल्या यां कार्याची सर्व सामान्य जनतेला नक्कीच दिलासा मिळणार आहे.

पत्रकार योगेश पेढाम्बकर (रत्नागिरी वार्ताहर) यांच्या पाठपुराव्याला यश निवासी उपजिल्हाधिकारी यानी सबंधित शासकीय आस्थापना ना दिले आदेश

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]