मा.आ. किरण (भैय्या )सामंत यांच्या हस्ते मिठगवाणे येथील हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

मा.आ. किरण (भैय्या )सामंत यांच्या हस्ते मिठगवाणे येथील हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन.

 

???? सागवे विभागातील शिवसैनिकांना उपस्थितीचे आवाहन

 

✍️राजू सागवेकर/राजापूर 

 

▪️ सागवे विभागातील क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी! शनिवार, 8 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिठगवाणे येथे भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मा. आमदार किरणजी सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

 

▪️ या विशेष प्रसंगी मा. श्री. रमेश काजवे यांनी सागवे विभागातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

▪️ ही स्पर्धा क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरणार असून, स्थानिक युवकांना आपली खेळातील कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचे उद्घाटन भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मा.आ. किरण (भैय्या )सामंत यांच्या हस्ते मिठगवाणे येथील हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

 

▪️ सर्व क्रीडाप्रेमींनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मा.आ. किरण (भैय्या )सामंत यांच्या हस्ते मिठगवाणे येथील हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें